top of page
5df3ae2e-0dba-412b-8111-019cf5e58397_edited.jpg
himavancharitable-logo

SWAYAMBHU 

नैसर्गिक परिपूर्ण शेती

रुजेल विश्वास, फुलेल पीक🌱

हिमावन चॅरिटेबल ट्रस्ट नैसर्गिक आणि शाश्वत शेतीच्या प्रसारासाठी कार्यरत आहे. आमचा स्वयंभू हा ब्रँड देशी गायीवर आधारित नैसर्गिक द्रवरूप पोषण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. भारतीय पारंपरिक शेतीच्या ज्ञानावर आधारित आमची उत्पादने जमिनीची सुपीकता वाढवतात, पिकांचे आरोग्य सुधारतातआणि शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे प्रोत्साहित करणे हे आमचे ध्येय आहे.

आमची उत्पादने / Our Products

harit amrut.jpeg
हरित अमृत / Harit Amrut 

सर्व पिके आणि फळझाडांसाठी / For All Agricultural Crops and Fruit Trees

Net Quantity: 5 Litres | Price: ₹2,500
&
Net Quantity: 1 Litres | Price: ₹550
 
amrut mati.jpeg
अमृत माती / Amrut Mati 

टेरेस गार्डनिंगसाठी / For Terrace Gardening

Net Quantity: 1 Litres | Price: ₹550

About Swayambhu Products 

देशी गायीवर आधारित पोषक तत्त्वे आणि नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले हे उत्पादन पिकांची वाढ, जमिनीची सुपीकता, फुलोरा आणि उत्पादन वाढविण्यास मदत करते. सर्व प्रकारची शेती पिके, भाजीपाला, फळझाडे आणि फुलझाडांसाठी उपयुक्त.

 

 

🐄  देशी गायीचे शेण

💧    देशी गायीचे गोमूत्र

🍯   गूळ

🌿  वनौषधी अर्क

🌱  नैसर्गिक पोषक घटक

घटक / Natural Ingredients

 


 

🌱  पिकांची जोमदार व निरोगी वाढ होण्यास मदत  करते.

🌿  जमिनीची सुपीकता व सेंद्रिय गुणधर्म सुधारते.

🌼  फुलोरा आणि फळधारणा वाढविण्यास मदत करते.

🌾  उत्पादनाची गुणवत्ता व प्रमाण वाढविण्यास सहाय्य करते.

🌳  मुळांची वाढ मजबूत करून पिकांची प्रतिकारशक्ती वाढवते.

🐄  देशी गायीवर आधारित नैसर्गिक पोषक तत्त्वांनी समृद्ध.

🌍  पर्यावरणपूरक व नैसर्गिक शेतीसाठी उपयुक्त.

🍅  सर्व प्रकारची शेती पिके, भाजीपाला, फळझाडे व फुलझाडांसाठी उपयुक्त.

स्वयंभू उत्पादनांचे फायदे


 

🌱  पिकांची जोमदार व निरोगी वाढ होण्यास मदत  करते.

🌿  जमिनीची सुपीकता व सेंद्रिय गुणधर्म सुधारते.

🌼  फुलोरा आणि फळधारणा वाढविण्यास मदत करते.

🌾  उत्पादनाची गुणवत्ता व प्रमाण वाढविण्यास सहाय्य करते.

🌳  मुळांची वाढ मजबूत करून पिकांची प्रतिकारशक्ती वाढवते.

🐄  देशी गायीवर आधारित नैसर्गिक पोषक तत्त्वांनी समृद्ध.

🌍  पर्यावरणपूरक व नैसर्गिक शेतीसाठी उपयुक्त.

🍅  सर्व प्रकारची शेती पिके, भाजीपाला, फळझाडे व फुलझाडांसाठी 
        उपयुक्त.

IMG_4870.JPG.jpeg
IMG_4869.JPG.jpeg

नेहमी विचारले जाणारे प्रश्न / Frequently Asked Questions

स्वयंभू सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे का?

होय. स्वयंभू हरित अमृत हे बहुतेक सर्व कृषी पिके, भाजीपाला पिके, फळझाडे आणि बागायती पिकांसाठी उपयुक्त आहे. हे पिकांची निरोगी वाढ, जमिनीची सुपीकता आणि चांगल्या उत्पादनासाठी मदत करते

घरगुती बागांसाठी योग्य आहे का?

होय. स्वयंभू अमृत माती हे टेरेस गार्डन, बाल्कनीतील झाडे, किचन गार्डन आणि घरगुती बागांसाठी खास तयार केलेले उत्पादन आहे.

स्वयंभूची वैशिष्ट्ये काय आहेत?

स्वयंभूची उत्पादने देशी गायीवर आधारित पोषक घटक आणि नैसर्गिक घटकांपासून तयार केली जातात. ही उत्पादने पिकांची निरोगी वाढ, जमिनीची सुपीकता, भरघोस फुलोरा आणि चांगले उत्पादन मिळविण्यास मदत करतात.

स्वयंभू हरित अमृत किती प्रमाणात वापरावे?

प्रति एकर २ लिटर स्वयंभू हरित अमृत वापरावे. फवारणीसाठी प्रति लिटर पाण्यात २० मिली हरित अमृत मिसळून वापरावे.

Get in Touch

Our Office

107, 1st Floor, Parmesh Plaza
1213 Sadashiv Peth
Pune – 411030
Maharashtra, India

Contact Numbers

+91 9284792248
+91 9822528282

Email Us

himavancharitable@gmail.com

Manufactured & Marketed by
Himawan Charitable Trust Reg no : E-1312
80GN : AA CTH6771 RE 20241

Healthy Soil → Healthy Crops → Healthy Food → Healthy Future

bottom of page